Latest Notifications
उन्हाळी 2026 Semester pattern परीक्षेच्या परीक्षा अर्ज भरणे सुरु | शेवटची तारीख : 05/02/2026
याद्वारे सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळवीन्यात येते की, शैक्षणिक वेळापत्रकाप्रमाणे उन्हाळी - २०२६ परीक्षांचे परीक्षा अर्ज सादर करण्याची दिनांक ०७-०२-२६ देण्यात आलेली आहे. व तसेच परीक्षा शुल्क परण्याची तारीख ०५-०२-२०२६हि आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ०५-०२-२०२६ पर्यंत आपली परीक्षा फिस भरून घ्यावे...
बी.ए. व बि. कॉम (प्रथम / द्वितीय / तृतीय वर्ष) हिवाळी परीक्षा २०२५ वेळापत्रक जाहीर | BA Civil Services and B. Com - Time Table Winter Exam 2025
B.A. (Civil Services)(2024-25 onward)(with Credits)-Regular-NEP 2020-B.A. (Civil Services)
Tentative Time Table Winter Exam 2025
KAVIKULAGURU KALIDAS SANSKRIT UNIVERSITY, RAMTEK has published Tentative Time Table Winter Exam 2025 (University Departments/ Affiliated Colleges and RISS Colleges)First Stage (18-11-2025 To 20---12-2025)
Application acceptance (Fresh/Renewal) for A.Y. 2024–25 will continue until 31'st October 2025. for Apply Now Click Here ...
Academic Calendar for Affiliated Colleges and Recognized Institute for Specialized Studies
It is notified for general information to all the Affiliated colleges and Recognized Institute for Specialized Studies of the University, that the Academic Calendar for the session 2025-2026 is as under: -
आंतर महाविद्यालय योगासन स्पर्धा (निवड फेरी) २०२५-२०२६ निवडीबाबत...
आंतर महाविद्यालय योगासन निवड स्पर्धा (मुले व मुली) दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रस्तुत स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना चेन्नई बंगलुरू येथ े पार पडणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ योगासन स्पर्धा नोव्हेंबर २०२५ मध्य े सहभागी होता येणार आहे.