College Courses Payment Contact
SRTMUN Logo

शंकरराव चव्हाण महाविद्यालय , पेठवडज ता. कंधार जि. नांदेड

Shankarrao Chavhan Mahavidyalay, Pethwadaj Tq. Kandhar Dist. Nanded

कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकनागपुर सालाग्नित

College Code: १२९०

उद्घोषणा
बातम्या
परिपत्रके

ज्ञानप्रवण विद्यार्थी - अपार शक्तीचा स्त्रोत

महाराष्ट्र शासनाकडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड स्थापन करण्यात आले. विद्यापीठ महाराष्ट्रातील दक्षिण भाग म्हणजे मराठवाडा प्रदेशासाठी कार्यरत असून यातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी कार्य करते. विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम 2 (एफ) व 12 (बी) अंतर्गत मान्यता प्राप्त असून विद्यापीठाने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण व विस्तार उपक्रमांमध्ये ठळक ओळख आणि लौकिक प्राप्त केलेला आहे. नॅक पुनर्मूल्यांकन "ब++" दर्जा आणि 2.96 सी.जी.पी.ए. प्राप्त विद्यापीठ.

जिष्णु देव वर्मा

कारभारी डी. एस.

सचिव

अधिक वाचा

डॉ. मनोहर ग. चासकर

तुंबरफळे पी. डी.

अध्यक्ष

अधिक वाचा
डॉ. अशोक म. महाजन

डॉ. कपाळे एम. जे. /h3>

प्राचार्य

अधिक वाचा